ही चित्रे वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि मोबाईल ॲप्लिकेशन वरून घेतली आहेत. इथे घेताना त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी, तसेच विषयनिहाय उपलब्ध होण्यासाठी ती संपादित केलेली आहेत आणि मुलांना रंगभरणाचा आनंद मिळावा म्हणून इथे सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत आहेत. हे करताना मी कोणत्याही प्रकारच्या लाभाचा अथवा व्यावसायिक हेतू ठेवलेला नाही.

या सर्व चित्रांचे हक्क संबंधित चित्रकारांकडे अबाधित आहेत. त्यामुळे या चित्रांचा उपयोग कोणालाही व्यावसायिक कारणासाठी अथवा नफा कमावण्याच्या उद्देशाने करता येणार नाही याची नोंद घ्यावी.


परिकथा