ही चित्रे वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि मोबाईल ॲप्लिकेशन वरून घेतली आहेत. इथे घेताना त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी, तसेच विषयनिहाय उपलब्ध होण्यासाठी ती संपादित केलेली आहेत आणि मुलांना रंगभरणाचा आनंद मिळावा म्हणून इथे सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत आहेत. हे करताना मी कोणत्याही प्रकारच्या लाभाचा अथवा व्यावसायिक हेतू ठेवलेला नाही.

या सर्व चित्रांचे हक्क संबंधित चित्रकारांकडे अबाधित आहेत. त्यामुळे या चित्रांचा उपयोग कोणालाही व्यावसायिक कारणासाठी अथवा नफा कमावण्याच्या उद्देशाने करता येणार नाही याची नोंद घ्यावी.


चित्र save अथवा print करण्यासाठी सूचना

 ही चित्रे Save/Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा.

मोबाईलवर  ---
1) सर्वप्रथम हव्या त्या चित्राला स्पर्श करा. 
2) चित्र मोठे होईल . मग चित्रावर स्पर्श करून बोट थोडावेळ तसेच ठेवा.  
3) समोर आलेल्या पर्यायातील save image  या ऑप्शन वर click करा.

संगणकावर ---
1) सर्वप्रथम हव्या त्या चित्रावर click करा.
2) चित्र मोठे होईल . मग चित्रावर right click करा. 
3) समोर आलेल्या पर्यायातील save image as या ऑप्शन वर click करा.
4) नवीन window उघडेल. तिथे चित्र कुठे save व्हायला हवे ते ठिकाण निवडा आणि save बटणावर click करा.  

 ही चित्रे Download करून घेतल्यानंतर त्यांची print काढण्यासाठी खालील पद्धत वापरा.
1) सर्वप्रथम चित्रावर right click करा.
2) print ऑप्शन वर click करा.
3) नवीन window उघडेल. त्यामध्ये paper size ह्या ऑप्शनवर click करून letter हा पर्याय निवडा व प्रिंट काढा.